लूक 22:1-2
लूक 22:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता. तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
सामायिक करा
लूक 22 वाचालूक 22:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला. मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
सामायिक करा
लूक 22 वाचालूक 22:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता वल्हांडण सण जवळ आला होता. यालाच बेखमीर भाकरीचा सण म्हणत असत. प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक आता येशूंना कसे ठार करावे याचा विचार करू लागले. कारण ते लोकांना भीत होते.
सामायिक करा
लूक 22 वाचा