लूक 2:49
लूक 2:49 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?”
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?”
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:49 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी म्हटले, “तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?”
सामायिक करा
लूक 2 वाचा