लूक 2:38
लूक 2:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.
सामायिक करा
लूक 2 वाचा