लूक 2:30-32
लूक 2:30-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले. ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:30-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे, ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”
सामायिक करा
लूक 2 वाचा