लूक 2:30-31
लूक 2:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण माझ्या डोळ्यांनी ‘तुझे तारण पाहिले आहे.’ ते ‘तू सर्व राष्ट्रांसमक्ष’ सिद्ध केले आहेस.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे
सामायिक करा
लूक 2 वाचा