लूक 2:27
लूक 2:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले
सामायिक करा
लूक 2 वाचा