लूक 2:19-20
लूक 2:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.
लूक 2:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले.
लूक 2:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे. मेंढपाळांना जे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्वगोष्टी घडल्या व त्यांनी सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्यानंतर ते परमेश्वराचे गौरव व स्तुती करीत परत गेले.
लूक 2:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.
लूक 2:19-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली. ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व घटना प्रत्यक्ष घडलेल्या ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.