लूक 2:16
लूक 2:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले.
सामायिक करा
लूक 2 वाचा