लूक 16:17
लूक 16:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
सामायिक करा
लूक 16 वाचालूक 16:17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा काढून टाकणे यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे हे सोपे आहे.
सामायिक करा
लूक 16 वाचा