लूक 15:6
लूक 15:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.
सामायिक करा
लूक 15 वाचालूक 15:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’
सामायिक करा
लूक 15 वाचा