लूक 15:1-2
लूक 15:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!”
सामायिक करा
लूक 15 वाचालूक 15:1-2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”
सामायिक करा
लूक 15 वाचा