लूक 14:23
लूक 14:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.
सामायिक करा
लूक 14 वाचालूक 14:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्यावेळी धनी दासाला म्हणाला, ‘आता गावातील रस्त्यावर आणि गल्लीत जा आणि जे तुला भेटतील, त्यांना आग्रहाने घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल.
सामायिक करा
लूक 14 वाचा