लूक 13:28
लूक 13:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल.
सामायिक करा
लूक 13 वाचालूक 13:28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे चालेल.
सामायिक करा
लूक 13 वाचा