लूक 11:28
लूक 11:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!”
सामायिक करा
लूक 11 वाचालूक 11:28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.”
सामायिक करा
लूक 11 वाचा