लूक 1:32-33
लूक 1:32-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”
सामायिक करा
लूक 1 वाचालूक 1:32-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील. ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”
सामायिक करा
लूक 1 वाचा