लूक 1:27
लूक 1:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.
सामायिक करा
लूक 1 वाचालूक 1:27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एका कुमारीकडे पाठविले, जिचे लग्न दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर ठरले होते. त्या कुमारीचे नाव मरीया होते.
सामायिक करा
लूक 1 वाचा