लेवीय 18:4-5
लेवीय 18:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्याच नियमांप्रमाणे चाला, आणि माझेच विधी पाळा म्हणजे त्याप्रमाणे वागा; मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावेत; ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील; मी परमेश्वर आहे.
सामायिक करा
लेवीय 18 वाचालेवीय 18:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
सामायिक करा
लेवीय 18 वाचालेवीय 18:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे.
सामायिक करा
लेवीय 18 वाचा