तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नकोस, ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नकोस
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ