यहोशवा 15:63
यहोशवा 15:63 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यरुशलेमेत राहणार्या यबूसी लोकांना घालवून देणे यहूदाच्या वंशजांना शक्य झाले नाही म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहूदाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.
सामायिक करा
यहोशवा 15 वाचायहोशवा 15:63 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.
सामायिक करा
यहोशवा 15 वाचा