तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो. अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो. खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो?
तो जलबिंदू आकर्षतो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात; मेघ त्यांची वृष्टी करतात; ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात. मेघांचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट ह्याचे ज्ञान कोणाला होईल?
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ