ईयोब 3:24-26
ईयोब 3:24-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे. ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले. मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.”
सामायिक करा
ईयोब 3 वाचाईयोब 3:24-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला तर अन्नाऐवजी उसासे प्राप्त होत आहेत, माझा आक्रोश जलधारांप्रमाणे वाहत आहे. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. मी निश्चिंत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरीदेखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत.”
सामायिक करा
ईयोब 3 वाचा