ईयोब 3:1-3
ईयोब 3:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. तो (ईयोब) म्हणाला, “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो.
सामायिक करा
ईयोब 3 वाचा