ईयोब 19:26-27
ईयोब 19:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे.
सामायिक करा
ईयोब 19 वाचा