योहान 9:22
योहान 9:22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते.
सामायिक करा
योहान 9 वाचायोहान 9:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्या आई-वडीलांना यहूदी अधिकाऱ्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानातून घालवावे, असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.
सामायिक करा
योहान 9 वाचायोहान 9:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचे आईवडील यहूदी पुढार्यांच्या भीतीमुळे असे म्हणाले, कारण त्यांनी आधी ठरविले होते की जे कोणी, येशू हा ख्रिस्त आहे, असे कबूल करतील, त्यांना सभागृहामधून बाहेर टाकण्यात यावे.
सामायिक करा
योहान 9 वाचा