योहान 6:8-9
योहान 6:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?”
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?”
सामायिक करा
योहान 6 वाचा