योहान 6:10
योहान 6:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले.
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले.
सामायिक करा
योहान 6 वाचा