योहान 5:26-27
योहान 5:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला.
सामायिक करा
योहान 5 वाचायोहान 5:26-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ज्याप्रमाणे पित्यामध्ये जीवन आहे, त्याचप्रमाणे पुत्रामध्येही जीवन असावे अशी त्यांनी योजना केली आहे. आणि तो मानवपुत्र आहे म्हणून न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यांना दिला आहे.
सामायिक करा
योहान 5 वाचा