योहान 3:8
योहान 3:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
सामायिक करा
योहान 3 वाचायोहान 3:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”
सामायिक करा
योहान 3 वाचा