योहान 3:27
योहान 3:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
सामायिक करा
योहान 3 वाचायोहान 3:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल.
सामायिक करा
योहान 3 वाचा