योहान 18:38
योहान 18:38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही.
सामायिक करा
योहान 18 वाचायोहान 18:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.
सामायिक करा
योहान 18 वाचा