योहान 18:1-2
योहान 18:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणार्या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे.
सामायिक करा
योहान 18 वाचायोहान 18:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.
सामायिक करा
योहान 18 वाचायोहान 18:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तिथे गेले. आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्याच वेळा तिथे भेटत होते.
सामायिक करा
योहान 18 वाचा