योहान 16:12
योहान 16:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही.
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.
सामायिक करा
योहान 16 वाचा