योहान 12:40
योहान 12:40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.”
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:40 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले होते आणि त्यांची हृदये कठोर केली होती, आणि म्हणून त्यांना डोळ्यांनी पाहता येत नाही, किंवा मनाने समजून घेता येत नाही, किंवा बरे होण्यासाठी माझ्याकडे येताही येत नाही.”
सामायिक करा
योहान 12 वाचा