योहान 12:14-15
योहान 12:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला. ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “सीयोनकन्ये भिऊ नको; पाहा, तुझा राजा येत आहे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.”
सामायिक करा
योहान 12 वाचा