योहान 11:6
योहान 11:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तेथेच अधिक दोन दिवस राहिले.
सामायिक करा
योहान 11 वाचा