योहान 11:34-36
योहान 11:34-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणाला, “तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?” ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला. यावरुन यहूदी लोक म्हणाले, “पाहा, याची त्याच्यावर कितीतरी प्रीती होती!”
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:34-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभुजी, या आणि पाहा.” येशू रडले. नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!”
सामायिक करा
योहान 11 वाचा