योहान 11:34-35
योहान 11:34-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणाला, “तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?” ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला.
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:34-35 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभुजी, या आणि पाहा.” येशू रडले.
सामायिक करा
योहान 11 वाचा