योहान 11:3
योहान 11:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, “प्रभूजी, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.”
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”
सामायिक करा
योहान 11 वाचा