योहान 10:4-5
योहान 10:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत.”
सामायिक करा
योहान 10 वाचायोहान 10:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.”
सामायिक करा
योहान 10 वाचायोहान 10:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.”
सामायिक करा
योहान 10 वाचा