यशया 60:17
यशया 60:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
सामायिक करा
यशया 60 वाचा