इब्री 7:19
इब्री 7:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे.
सामायिक करा
इब्री 7 वाचाइब्री 7:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हास देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
सामायिक करा
इब्री 7 वाचाइब्री 7:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
(कारण नियमशास्त्राने काहीही परिपूर्ण केले नाही), आणि अधिक चांगल्या आशेची ओळख झाली आहे, ज्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो.
सामायिक करा
इब्री 7 वाचा