इब्री 11:8
इब्री 11:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.
सामायिक करा
इब्री 11 वाचाइब्री 11:8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कोठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले.
सामायिक करा
इब्री 11 वाचा