इब्री 11:32
इब्री 11:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल.
सामायिक करा
इब्री 11 वाचाइब्री 11:32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावीत? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्टा यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही.
सामायिक करा
इब्री 11 वाचा