उत्पत्ती 42:5-6
उत्पत्ती 42:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते. त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले.
सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचाउत्पत्ती 42:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याप्रमाणे इस्राएलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले; कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.
सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा