उत्पत्ती 26:1
उत्पत्ती 26:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला.
सामायिक करा
उत्पत्ती 26 वाचा