उत्पत्ती 24:40
उत्पत्ती 24:40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तो मला म्हणाला, ‘ज्या परमेश्वरासमोर मी चालत आहे, तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुझा मार्ग यशस्वी करील, आणि तू माझ्या नातलगांतून व माझ्या वडिलाच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचाउत्पत्ती 24:40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“यावर त्याने उत्तर दिले, ‘ती खात्रीने येईल, कारण ज्या याहवेहच्या समक्षतेत मी चालतो ते त्यांचा दूत तुझ्याबरोबर पाठवतील आणि तुझी यात्रा सिद्धीस नेतील. माझ्या नातेवाईकांकडे जाऊन माझ्या वडिलाच्या घराण्यातील एक मुलगी शोधून आण.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचा