उत्पत्ती 22:13
उत्पत्ती 22:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले.
सामायिक करा
उत्पत्ती 22 वाचा