उत्पत्ती 17:1-3
उत्पत्ती 17:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा. तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.” मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला
सामायिक करा
उत्पत्ती 17 वाचाउत्पत्ती 17:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा. तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन.” तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला
सामायिक करा
उत्पत्ती 17 वाचा