उत्पत्ती 13:1
उत्पत्ती 13:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट ह्यांना घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला.
सामायिक करा
उत्पत्ती 13 वाचाउत्पत्ती 13:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला.
सामायिक करा
उत्पत्ती 13 वाचा