उत्पत्ती 11:29-30
उत्पत्ती 11:29-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राम व नाहोर ह्यांनी बायका केल्या; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का; मिल्का ही हारानाची कन्या; हा हारान मिल्का व इस्का ह्यांचा बाप. साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
सामायिक करा
उत्पत्ती 11 वाचाउत्पत्ती 11:29-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
सामायिक करा
उत्पत्ती 11 वाचाउत्पत्ती 11:29-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता. सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.
सामायिक करा
उत्पत्ती 11 वाचा